अपयश
Failure
अपयशासारखा दुसरा
नाही कोणी गुरू,
प्रत्येक अपयश तुम्हाला
यशाचा राजमार्ग
मिळतो अपयशातून,
का जायचं आपण
किती उंची आपण गाठली
नाही यावर यशाचं मोठेपण,
किती जोमाने पुन्हा उठलो
अपयशाचा प्रत्येक फटका
काहीतरी देतो नवं शिक्षण,
जिंकण्याच्या इर्षेने जाणारी माणसं
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com