निर्णायक क्षण
The decisive moment
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” />
शेती, काव्य आणि सकारात्मक विचारांनी बहरलेला ‘स्व-काव्यांकुर’ हा मराठी ब्लॉग आहे. शेतीविषयक मार्गदर्शन, प्रेरणादायी लेख व लोकोपयोगी माहितीचा आस्वाद घ्या. ‘Swa-Kavyankur’ is a Marathi blog enriched with agriculture, poetry, and positive thoughts. Explore practical agricultural guidance, inspirational articles, and useful information.”
www.ahiredeepak.blogspot.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.ahiredeepak.blogspot.com
ज्या समाजात कौतुक
करणारी असतात माणसं,
त्याच समाजात उगवतात
नररत्नाची अनमोल कणसं...
कामाबद्दल मिळालेली शाबासकी
उद्या दुपटीने कार्यरत होतो,
कौतुकाची थाप दिल्याबद्दल
त्याच्या मनात सन्मान बळावतो...
नेहमीच्या बोलण्यात
कौतुकाचे शब्द पेरा,
मन जिंकण्याचा हा मार्ग
याचा वापर तुम्ही करा...
यशाने मिळते कौतुक
थाप आपल्या पाठीवर,
उद्याचं यश पडते पदरात
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
#Best Marathi quotes
#Best marathi kavita
#Kavita
#Marathi Kavita
#Marathi Poem
#marathikavita
#marathi Kavita
#Kavi
#marathi Kavi
जे कधी केले नाही नव्या वाटेने
ते केले तर तुम्हाला मिळेल,
जे घेतात या वाटेचा शोध
त्यांच्यासाठी यशाची इच्छा बळावेल...
नवी वाट सोपी नसते
जुन्या वाटेवरून चालत त्रास होत नाही,
नव्या वाटेवर जात नाही माणसं
यश एका जागी थांबत नाही...
नव्या वाटेवर पोहचण्यासाठी
लागतो आत्मविश्वास,चिकाटी,
या वाटेवर चाला धडाडीने
भरेल तुमच्या यशाची वाटी...
नव्या वाटेने जाण्याची इच्छा जरूर
जुन्या वाटेत पाय रुतलेला,
सुरक्षेची भावना ठेवते थांबवून
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
www.ahiredeepak.blogspot.com
अमर्याद होण्यासाठी
मर्यादा कराव्या अमान्य,
मोठं होण्याची कल्पना मोठी
तेवढं मोठं होणार हे मान्य...
जी माणसं असतात
चौकस आणि सजग,
बदलासाठी करतात धाडस
यशस्वीतेत बदलतं त्याचं जग...
यशाचे थांबे
ओळखायला हवे,
नेहमी करा विस्तार
त्यासाठी अधिक पेरावे...
यश जाते यशाकडेच
यशाचीही गुंतवणूक करा,
तरच होता येते समृद्ध
सर्वोत्तमतेचा भारा भरा...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
www.ahiredeepak.blogspot.com
लावला जगाचा शोध,
जग शोधणाऱ्यानीच
घेतला आनंदाचा प्रबोध...
आनंद हाच यशाचा स्रोत
न मिळणाऱ्या गोष्टीही मिळतात,
आनंदी माणसाकडे येते यश
सामर्थ्यशाली आनंदी असतात...
आनंदाचं उगमस्थान
आपल्या अंतरंगी वसते,
आनंद करतो मनाची स्वच्छ्ता
हास्य भावनेने आनंदी होते...
आनंदाच्या चाविनेच
उघडते यशाचे दार,
चिरतारुण्य देतो आनंद
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
#Happiness #Best Marathi quotes
#Best Marathi Kavita #Kavita
#Marathi Kavita #Marathi Poem
#marathikavita#marathi Kavita
#Kavi #marathi Kavi
www.ahiredeepak.blogspot.com
सवय लावा चांगली,
चुकीच्या सवयीने होते नुकसान,
सवय बदलावी आपली...
उद्ध्वस्त परिस्थितीत,
आनंदी राहण्याची सवय लावावी,
अडथळे शोधण्यासाठी नाही
अडथळ्यातून संधी शोधावी...
तुम्हाला तुम्ही कसे हवे,
सराव करा त्याचा,
ती सवय होईल तुमची
आपोआप विचार कृतीचा...
चांगल्या सवयींची बेरीज
चारित्र्य घडवते,
चांगल्या सवयीच
यशाकडे नेते...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
# Habits #सवयी #Best Marathi quotes#Best Marathi Kavita#Kavita #Marathi Kavita#Marathi Poem#marathikavita#marathi Kavita#Kavi#marathi Kavi
करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...