name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): हर घर तिरंगा मोहिम ( Har Ghar Tiranga mission)

हर घर तिरंगा मोहिम ( Har Ghar Tiranga mission)

हर घर तिरंगा मोहिम 
 Har Ghar Tiranga

Har Ghar Tiranga mission



स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 

सर्वत्र साजरा करू या,

तिरंगा देशाचा अभिमान, 

सन्मान मनात बाळगूया...
 

हर घर तिरंगा मोहीम, 

देते आम्हाला प्रेरणा,

राष्ट्रध्वज आमच्यासाठी, 

धैर्य व त्यागाची धारणा...


अमृत महोत्सवाची सुरुवात

साबरमती आश्रमापासून,

दोन वर्ष होईल साजरा, 

वाजवावी देशभक्तीची धून...


विकासाच्या उत्तुंग पातळीवर, 

आपला देश पोहोचला,

योगदान देणाऱ्यांना स्मरून, 

सन्मान द्यावा राष्ट्रध्वजाला...


© दीपक केदू अहिरे,नाशिक


No comments:

Post a Comment

मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...