मायेची सावली The shadow of love
मायेची सावलीआजन्म शिरावरी,विसरू नका तिलाकायम लक्ष पिलावरी...
मायेची सावलीजन्मभराची शिदोरी,नक्कीच त्याला लाभतेतिच्या प्रेमाची दाेरी...
मायेची सावलीज्याला ती मिळाली,भाग्यशाली ताे जीवअसताे ताे शक्तिशाली...
मायेची सावली
ज्याने ती नाकारली,
जीवन असते व्यर्थ
साेडत नाही त्याला कली...
© दीपक अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment