प्रोत्साहन
Encourage
प्रोत्साहन माणसाला
लढण्यासाठी बळ देते,
आत्मविश्वासाला ताकद
इच्छाशक्तीत बळ भरते...
लढण्यासाठी बळ देते,
आत्मविश्वासाला ताकद
इच्छाशक्तीत बळ भरते...
यशासाठी प्रोत्साहित करणाऱ्या
लोकात व्हा तुम्ही सामील,
निसर्गातून मिळेल प्रोत्साहन
यशासाठी व्हाल तुम्ही काबिल...
लोकात व्हा तुम्ही सामील,
निसर्गातून मिळेल प्रोत्साहन
यशासाठी व्हाल तुम्ही काबिल...
अडचणी येत नाही
तुम्हाला थांबवण्यासाठी,
अडचणी येतात या
तुमची उंची वाढवण्यासाठी...
तुम्हाला थांबवण्यासाठी,
अडचणी येतात या
तुमची उंची वाढवण्यासाठी...
प्रोत्साहन सांगते
हे तू करू शकतोस,
अपयशाने खचून न जाता
सातत्याने तू उभा राहतोस...
हे तू करू शकतोस,
अपयशाने खचून न जाता
सातत्याने तू उभा राहतोस...
© दीपक के.अहिरे,
नाशिक
No comments:
Post a Comment