नवे लक्ष्य
New Target
नवे लक्ष्य
पार मी करावे,
सतत लक्ष्य
आता मी स्मरावे...
नवे लक्ष्य
स्वप्न माझे हेच,
त्यासाठी आयुष्य
प्राणपणाने वेच...
नवे लक्ष्य
माझे जीवनगाण,
पार करण्यानेच
मला मिळेल मान...
नवे लक्ष्य
जीवनात आणेल गाेडी,
लक्ष्य मला गाठायचं
आतापासून थोडी थोडी...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment