ओढ वारीची
Odh warichi
ओढ वारीची
लागली पांडुरंगा,
भक्ती भावाचा
हा फुलवू धागा...
ओढ वारीची
भेटताे नित्यनेमाने,
स्फूर्ती येते मला
तुझ्या चिंतनाने...
ओढ वारीची
लागली तुझी आस,
दरवळला सुगंध
तूच माझा श्वास...
ओढ वारीची
तगमगताे हा जीव,
तुझ्या भेटीने
तरेल माझी नाव...
© दीपक अहिरे, नाशिक
छान आहे नेहमी नवनविन लिहीत चला एकदिवस खूप मोठे ब्लाग लेखक व्हाल www.vinoddahare.blogspot.com
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete