name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): ओढ वारीची (Odh warichi)

ओढ वारीची (Odh warichi)

ओढ वारीची
Odh warichi 

Odh warichi

ओढ वारीची
लागली पांडुरंगा,
भक्ती भावाचा
हा फुलवू धागा...

ओढ वारीची
भेटताे नित्यनेमाने,
स्फूर्ती येते मला
तुझ्या चिंतनाने...

ओढ वारीची
लागली तुझी आस,
दरवळला सुगंध
तूच माझा श्वास...

ओढ वारीची
तगमगताे हा जीव,
तुझ्या भेटीने
तरेल माझी नाव...

© दीपक अहिरे, नाशिक

2 comments:

  1. छान आहे नेहमी नवनविन लिहीत चला एकदिवस खूप मोठे ब्लाग लेखक व्हाल www.vinoddahare.blogspot.com

    ReplyDelete

रानवांगीची लागवड ते उत्पादन I Cultivation to production of wild brinjal

🌿 रानवांगीची लागवड ते उत्पादन Cultivation to Production of Wild Brinjal      रानवांगी ही नैसर्गिक औषधनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची वनस्प...