कधी येशील
कधी येशील
तू परतून,
मी वाट पाहताे
तुला आठवून....
कधी येशील
तुला खूप मर्यादा
विसरू नकाे
येण्याचा वादा...
कधी येशील
मन दुःखी हाेते,
तुझ्या आठवणीत
जास्तच वहावते...
कधी येशील
नक्की काय माहिती,
आठवणीत तुझे
सर्व गुण गाती....
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा