स्री: काल,आज,उद्या
women: past,today, tomorrow
स्री कालची
"व्यस्त" होती,
कामाच्या व्यापात
दंग होती
स्री आजची
"स्मार्ट" आहे,
प्रत्येक क्षेत्रात
आघाडीवर आहे
स्री उद्याची
"टेक्नोसॅव्ही"असेल,
जागेवर हवे ते
"ऑनलाईन" मागेल
काल, आज,उद्याची..
स्री बदलत राहील,
पण काळावर ती,
ठसा उमटवतच राहील...
© दीपक के.अहिरे, नाशिक
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...
No comments:
Post a Comment