name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): तुझ्या आठवांचा शहारा (Your memories depth)

तुझ्या आठवांचा शहारा (Your memories depth)

तुझ्या आठवांचा शहारा
Your memories depth

Your memories depth

Your memories depth

तुझ्या आठवांचा शहारा, 
देताेय कडक पहारा, 
आम्ही आकंठ बुडालेलाे, 
निघतात आसवांच्या धारा

तुझ्या आठवांचा शहारा, 
नित्यनवीन अनुभव देताे, 
तु जवळ आहेस आमच्या, 
हा भास नेमाने घडताे

तुझ्या आठवांचा शहारा, 
हृदय मंदिरात बंदिस्त, 
कधी हाेणारच नाही, 
तुझ्या आठवांचा अस्त

तुझ्या आठवांचा शहारा, 
प्रत्येक आठवणींचा नजारा, 
काळजाच्या कुपीत भरताे, 
आठवताे तुझाच चेहरा

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक (Freedom fighters in Nashik district)

नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक  Freedom fighters in Nashik district दत्तात्रय शंकरशेट नवले (जन्म १९२३) जन्मगाव सिन्नर (ता. सिन्नर, जि.न...