name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): जगाच्या पाठीवर (on the back of the world)

जगाच्या पाठीवर (on the back of the world)


जगाच्या पाठीवर...
On back of the world 

On the back of the world

जगाच्या पाठीवर 
आश्चर्य भरपूर, 
पाहून ती नवलाई,
भरून येताे ऊर

जगाच्या पाठीवर 
भारत संस्कृती महान, 
अन्नदाता येथे पाेसताे,
आहेत वीर जवान

जगाच्या पाठीवर 
संताची भूमी एकमेव, 
अफाट ते वाड्ःमय,
असते चालू देवघेव

जगाच्या पाठीवर 
वैशिष्ट्य प्रत्येक देशाचे, 
वाटताे मला अभिमान,
याेगदान असते माेलाचे

© दीपक अहिरे,नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...