name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): आयुष्यात माझ्या..(In my life)

आयुष्यात माझ्या..(In my life)

आयुष्यात माझ्या...
In my life 


In my life


आयुष्यात माझ्या 
माजले हलकल्लोळ,
निस्तरण्यासाठी हवे 
मला इच्छित ते बळ...

आयुष्यात माझ्या 
खूप घाटाची वळणं,
सरळसोट स्वभावाला अडथळा आणणं...

आयुष्यात माझ्या 
निस्तरताे समस्या अनेक,
जागाेजागी विखुरलेले 
मला माहीत आहे मेक...

आयुष्यात माझ्या 
समस्यांना उतार पडला,
काळच देताे उत्तर 
जाे काेणी माझ्याशी नडला..


© दीपक अहिरे, नाशिक



No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...