name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): गमवून हे समजलं (understood by loss)

गमवून हे समजलं (understood by loss)

गमवून हे समजलं...
Understood by loss

Understood by loss

गमवून हे समजलं, 
त्यामुळे आयुष्य उमजलं, 
जीवन तसं सजलं, 
काेडं समस्येचे उललं... 

गमवून हे समजलं, 
आयुष्य तराजूत ताेललं, 
नाकर्त्याना बाजूला काेललं, 
सत्यच वदवून घेतलं... 

गमवून हे समजलं, 
माझे काेण हे मला कळलं, 
वळणाचंच पाणी अडवलं, 
समस्येचे निवारण झालं... 

हे सर्व डाेक्यानेच केलं, 
गमवून हे समजलं, 
पाणी न देता झाड वाळलं, 
सत्य कसं बघा धावलं... 

© दीपक अहिरे, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...