name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): सकाळ अपूर्ण आहे (The morning is incomplete)

सकाळ अपूर्ण आहे (The morning is incomplete)

सकाळ अपूर्ण आहे
The morning is incomplete

The morning is incomplete


निसर्गाशिवाय सकाळ आहे ती अपूर्ण,
सूर्यदर्शनाशिवाय हाेवू शकत नाही पूर्ण...

पशुपक्ष्यांशिवाय सकाळ अधुरीच राहिल,
किलबिलाटाशिवाय मनुष्य कसा जागील...

देवाशिवाय सकाळ कल्पना करवत नाही,
श्रध्दा, भक्तीशिवाय जगात काही उरत नाही...

स्वत्व आत्मशक्तीशिवाय अपूर्ण राहिल सकाळ,
ऋतुचक्रावाचून पूर्ण हाेणार नाही जीवनमाळ...

© दीपक अहिरे, नाशिक




No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...