name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): एक दिवा...(One lamp)

एक दिवा...(One lamp)

एक दिवा 
One lamp


One lamp



एक दिवा 
छत्रपती शिवरायांसाठी,
स्वराज्यातून सुराज्य 
जगात उजळवण्यासाठी...


एक दिवा 
शहीद सैनिकांसाठी,
जीवनाची बाजी 
लावली देशासाठी...

एक दिवा 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी,
प्रयत्नांची कसर 
ठेवली नाही उत्पादनासाठी...

एक दिवा 
थाेर संत पुरूषासाठी,
वाहिले सर्वस्व आपले 
समाज घडवण्यासाठी...

© दीपक अहिरे, नाशिक


No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...