name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): लक्ष्मी माझ्या घरची ( Lakshmi of my house)

लक्ष्मी माझ्या घरची ( Lakshmi of my house)

लक्ष्मी माझ्या घरची...
Lakshmi of my house


Lakshmi of My house

लक्ष्मी माझ्या घरची
करताे पूजा गाेधनाची,
  पैसा अडका साेनं- नाणं 
    पूजा या धनलक्ष्मीची 

लक्ष्मी माझ्या घरची
व्यापार्यांचे चाेपडी पूजन,
लक्ष्मीपूजनानंतर लागते 
हिशोबाचे वर्ष नवीन 

लक्ष्मी माझ्या घरची
हाेते झाडूची खरेदी, 
झाडू लक्ष्मी साक्षात
उगम हाेते आनंदाची नदी

लक्ष्मी माझ्या घरची
पूजन हाेते मनाेभावे, 
स्वलक्ष्मीसाेबत गृहलक्ष्मीचे
आनंदाने पूजन व्हावे

© दीपक अहिरे, नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...