name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): कमीत कमी (At least)

कमीत कमी (At least)

कमीत कमी
At  least

At least


कमीत कमी 

फटाके आता फाेडू,

पर्यावरण रक्षणाचे 
पांग आता फेडू...

कमीत कमी 
जाण ठेवा अनाथांची,
तजवीज करू 
त्यांच्या फराळाची...

कमीत कमी 
राेषणाई करा आता,
विज वाचवून 
करू कृतीच्या बाता...

कमीत कमी 
अंतरंग आता जागवूया,
खुल्या दिलाने दिपावली
शुभेच्छा देवूया...

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...