name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): माझी ओळख (My Identity)

माझी ओळख (My Identity)

माझी ओळख...
My Identity

My identity

माझी ओळख 

कशी मी सांगावी,

कृतीतून माझ्या 

ओळखू द्यावी...

माझी ओळख 

गुणांचा समुच्चय,

हाच माझा असताे 

कार्य परिचय...

माझी ओळख 

करून द्यावी इतरांनी,

प्रत्येकानी ओळखावी 

आपल्या मनानी....

माझी ओळख 

असावी स्वतंत्र नेमकी,

माझ्या ओळखीने 

वाजावी कार्याची टिमकी...


© दीपक अहिरे, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...