name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): माझ्या या रचना (My design)

माझ्या या रचना (My design)

माझ्या या रचना...
My design

My design

माझ्या या रचना समर्पित वाचकाला, 
संदेश असताे त्यात भिडणारा मनाला... 
माझ्या या रचना नसतात वरवर, 
त्या राज्य करतात वाचकाच्या मनावर... 
माझ्या या रचना नसतात वरपांगी, 
जशा नसतात पुराणातल्या वांगी... 
माझ्या या रचना प्राेत्साहित करतात, 
जगण्याचा हुरूप त्यातून वाढवतात... 

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...