जुने पेच ते
जुने पेच ते
नव्याने ते साेडवावे,
प्रसंगी साेडून द्यावे
पेच ते...।।
जुने पेच ते
साेडवून ते घ्यावे,
सुटले नसल्यास सांगावे
पेच ते....।।
जुने पेच ते
कशाला ते साचवावे,
कचरा समजून फेकावे
पेच ते....।।
जुने पेच ते
गुंता वाढवू नये,
गुंता वाढल्यास साेडावे
पेच ते.....।।
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा