आयुष्याच्या थाळीत (चारोळी)
In the Plate of Life
आयुष्याच्या थाळीत
पंचपक्वान्नाचे विविध वाण,
सुख,दु:ख, मान,अपमान,द्वेष,घृणा
पचवण्यासाठीच मिळते हे मानाचे पान
© दीपक अहिरे,
नाशिक
name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” />
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा