name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): हरवलेल्या वाटा... (lost share)

हरवलेल्या वाटा... (lost share)

हरवलेल्या वाटा
lost share

Harvalelya vata

हरवलेल्या वाटा
सध्या शोधतो आहे,
मिळतच नाही त्या 
शोध तसा चालू आहे... 

हरवलेल्या वाटा
आठवतो खडतर प्रवास,
नेहमीच चांगल्या वाटेची 
धरतो आम्ही कास...

हरवलेल्या वाटा
आमच्यासाठी मार्गदर्शक,
शोधतो आहोत आपण 
वाट पाहतात दर्शक... 

हरवलेल्या वाटा
खूप आहे अगणित,
अति वापरल्यामुळेही
काही पडल्या वादातीत...

© दीपक केदू अहिरे, नाशिक 



No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...