name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): अवकाळी पाऊस...(Unseasonal rain)

अवकाळी पाऊस...(Unseasonal rain)

अवकाळी पाऊस
Unseasonal rain

Avkali paus

अवकाळी पाऊस
संकटात घालताे भर,
शेतकरी राजा हतबल
कसा आता धीर धर...

अवकाळी पाऊस
साेबत येते गारपीट, 
क्षणार्धात करताे नव्हते
आलाय त्याचा नुसता वीट..

अवकाळी पाऊस
शेतात आहे कांदा,
पाऊस पडला आता
झालाय त्याचा वांदा...

अवकाळी पाऊस 
नासाडी खूप करताे, 
बरसताे ताे खूप
काेणी त्याचा हात धरताे... 

© दीपक अहिरे, 
नाशिक

No comments:

Post a Comment

थोर संत गाडगेबाबा पुण्यतिथी २० डिसेंबर | स्वच्छता, समाजसेवा आणि समतेचे प्रतीक | Sant Gadge Baba Punyatithi 20 December

  थोर संत गाडगेबाबा पुण्यतिथी २० डिसेंबर |  Sant Gadge Baba Punyatithi 20 December      स्वच्छता म्हणजेच खरी ईश्वरसेवा” — हा संदेश देणारे थ...