एक साधा प्रश्न माझा
I have a simple question
एक साधा प्रश्न माझा,
का झाला इतका गाजावाजा...
एक नव्हता प्रश्न साधा,
उत्तर देण्याला झाला वांधा...
एक साधा प्रश्न पडलेला,
शाेधले उत्तर, लागा परिवर्तनाला...
एक साधा प्रश्न कल्पनातीत,
उत्तर त्याचं हाेतंय प्रतिबिंबित...
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment