name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): संस्कार (Secrament)

संस्कार (Secrament)

संस्कार
Secrament

Secrament


यशाची कमाई असते, 

संस्कारावर अवलंबून,

सुसंस्काराच्या संगतीत राहावं,

यश मिळते भरभरून...


संस्काराचं यश देतं, 

यशाचा संस्कार,

संस्कारानेच होतो, 

यशाचा भवसागर पार...


संस्कार देणाऱ्याच्या, 

तुम्ही बसा पंगतीत,

संस्कार देतं यश, 

राहावे संस्काराच्या संगतीत...


चांगल्या संस्कारामुळे 

घडले अनेक महान,

यशासाठी संस्काराची 

व्हावी देवाणघेवाण...


© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...