name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): निरागसता (Innocence)

निरागसता (Innocence)

निरागसता...
Innocence

Innocence


निरागसता बालकातली 
येवू द्या अंगी, 
तेव्हाच साधेल आपली 
एकरूपता जंगी... 

निरागसता आहे 
निसर्ग नियमाचे पाऊल, 
तेव्हाच सुखाची 
लागेल तुम्हांस चाहूल... 

निरागसता आहे  
एक दैवी अलंकार, 
हीच आहे जीवनातली 
नित्य नवीन धार... 

निरागसता जपवू 
वाढवू सहकार्याने, 
तरच टिकेल जीवनी 
नाव ही धैर्याने... 

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...