जाणीव...
जाणीव ठेवा परिस्थितीची बदल आता घडेल,
तपासणी करा मनाची काटा आता ढळेल....
जाणीव असता सदा परिस्थितीनुरूप वागा,
ठेवून आवश्यक संयम सुमार्गाने जीवन जगा....
जाणीव बाळगताे ताे हाेताे सर्वकालीन सुखी,
नित्यक्रमात असताे व्यस्त हरीनाम असते मुखी....
जाणीव ठेवा आपली सातत्याने विकासाची,
साेडवा काही समस्या राखेतून फिनिक्स हाेण्याची...
© दीपक अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा