name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): भावनांचा ओलावा (The moisture of emotions)

भावनांचा ओलावा (The moisture of emotions)

भावनांचा ओलावा 
The moisture of emotions

Emotions

भावनांचा ओलावा
शाेषून घ्यावा कधीतरी,
जाणून घ्यावी एकदा 
भावभावनांची वारी...

भावनांचा ओलावा
प्रकट हाेताे क्षणाेक्षणी, 
भावना घ्याव्या समजून
त्याची गावी भाव गाणी...

भावनांचा ओलावा
भाव विविध दर्शवतो,
आपण कसा भावनेला 
प्रतिसाद काय देताे...

भावनांचा ओलावा
नसताे रूक्ष व्यवहार, 
ताे बनवताे आपला
आचार आणि विचार... 

© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वस्त्र उद्योगातील मराठी पाऊल : कापसे पैठणी व कापसे फाउंडेशन,येवला | Kapse Paithani & Kapse Foundation Yeola | Marathi Entrepreneurship, Paithani & Social Work

वस्त्र उद्योगातील एक मराठी पाऊल : कापसे पैठणी व कापसे फाउंडेशन, येवला Kapse Paithani & Kapse Foundation Yeola | Marathi Entrepreneurship...