name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): भिंत पुस्तकांची (चाराेळी)

भिंत पुस्तकांची (चाराेळी)

भिंत पुस्तकांची 

वाढवायची असेल
विचारांची उंची,
उभारावी लागेल
भिंत पुस्तकांची...

@ दीपक अहिरे, नाशिक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उद्योगस्वामिनी सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे) : प्रतिकूल परिस्थितीतून कृषी उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास | Udyog Swamini Suvarna Kale Success Story

उद्योगस्वामिनी :  सौ. सुवर्णा योगेश गागरे (सुवर्णा काळे)  — प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली ग्रामीण उद्योजिकेची प्रेरणादायी वाटचाल Udyog...