name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): आठ ओळी गणेश वंदना — सोपी आणि सुंदर स्तुती | Eight Lines Ganesh Vandana for Daily Prayer

आठ ओळी गणेश वंदना — सोपी आणि सुंदर स्तुती | Eight Lines Ganesh Vandana for Daily Prayer

आठ ओळी गणेश वंदना — सोपी आणि सुंदर स्तुती | 
Eight Lines Ganesh Vandana for Daily Prayer

   ही आठ ओळींची गणेशवंदना ‘विघ्नहर्ता श्रीगणेशा’ला अर्पण केलेली भक्तीगाथा आहे. कवितेत श्रीगणेशाचे रूप, गुण, कृपा व विघ्ननिवारक स्वरूप भावपूर्ण शब्दांत रेखाटले आहे. साध्या पण प्रभावी भाषेत भक्ताची निस्सीम श्रद्धा प्रकट होताना दिसते. वाचताना अथवा गाताना मनात समाधान, शांती आणि श्रद्धेची अनुभूती होते.”

     सर्व विघ्नांचा नाश करून मंगलमय कार्याला सुरुवात करणारे विघ्नहर्ता श्रीगणेश यांची स्तुती करण्यासाठी ही आठ ओळींची वंदना रचली आहे. ही वंदना कुठल्याही मंगल कार्याच्या प्रारंभी, प्रार्थना वा पूजाविधीत उच्चारल्यास वातावरण पवित्र व भक्तिमय होते.”

     या गणेशवंदनेत मी माझ्या भावना, श्रद्धा आणि भक्तीची ओंजळ अर्पण केली आहे. शब्दांची मांडणी साधी असूनही ती भावविश्वाला भिडणारी आहे. या आठ ओळी माझ्या मनातील ‘गणेशभक्तीचे प्रतिबिंब’ आहेत, ज्या प्रत्येकाला प्रेरणा, शांतता व सकारात्मकता देतील.

Aath oli ganesh vandana

आठ ओळी गणेश वंदना

Eight lines of Ganesh Vandana

ओवाळतो मी गणरायाला, 
बुद्धीच्या देवतेला...

सुखकारक गणेशाला,
माझ्या विघ्नहर्ता लम्बोदराला... 

डोके मोठे तुझे,
विशाल दृष्टी बघण्यासाठी...

सुपासारखे कान तुझे, 
इतरांचे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी... 

एकदंत तू गणेशा 
मी देतो तुला मोदक,

मूषक वाहन तुझे
सदा सर्वदा दुःख हारक... 

करतो मी आज,
मन:पूर्वक गणेश वंदना...

श्रद्धा आणि भक्तीची, 
नेहमी ओढ असते ना...
 
© दीपक केदू अहिरे

नाशिक 

Aath Oli ganesh vandana

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Project Phase 2: Milk Processing Unit Scheme, Eligibility, Benefits & Application Process

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत दूध प्रक्रिया युनिट : मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्नाची सुवर्णसंधी Nanaji Deshmukh Krushi ...