name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): एक कवडसा...

एक कवडसा...

एक कवडसा

पत्रकारितेचा एक कवडसा, जीवनात काय आला, 
लेखणीच असते सुंदर, याची जाणीव करून गेला...

पत्रकारिता असते, एक असिधारा व्रत, 
सांभाळावी लागते लेखणी, ती असते पितृवत...

पत्रकारिता असते, चौथा खांब लोकशाहीचा, 
डळमळीत करू नका, आदर करावा जनमताचा... 

पत्रकारिता असतो, धर्म लेखणीचा, 
मुलामा देऊ नका, पित पत्रकारितेचा...

@ दीपक अहिरे, नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...