name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): हाच तो चहा (This is the tea)

हाच तो चहा (This is the tea)

हाच तो चहा
This is the tea
This is tea

हाच तो चहा
मैत्रीभाव जपतो,
नाक्यानाक्यावर
माणसं जमवतो...

हाच तो चहा
मनातलं काढतो,
सोबतीला सोबत
स्नेहभाव वाढवतो...

हाच तो चहा
मन तृप्त करतो,
असतो अमृततुल्य
मनं जोडत राहतो...

हाच तो चहा
रंगतात गप्पा,
याच्या साक्षीने
गाठतो मैत्रीचा टप्पा...

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग | Perfume Industry from Flowers – कमी भांडवलात फायदेशीर व्यवसाय

फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग  Perfume industry from flowers