name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): आमचा बळीराजा (Amcha Baliraja)

आमचा बळीराजा (Amcha Baliraja)

आमचा बळीराजा... 
Amcha Baliraja 


Amcha Baliraja


आमचा बळीराजा
नरकचतुर्दशी आज,
पहिल्या आंघाेळीचा 
मानाचा हा साज...

आमचा बळीराजा 
नरकासुरावर वार,
श्रीकृष्णाने या दिवशी केला
राक्षसाचा संहार...

आमचा बळीराजा 
नवीन धान्याची रास,
टाकताे आनंदात भर 
विविध फराळांचा वास...

आमचा बळीराजा जपताे
कृषीसंस्कृतीची प्रथा,
जाणून घ्या या दिवशी
आमच्या अंतरीच्या व्यथा...

© दीपक अहिरे, नाशिक


No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...