मला पतंग व्हायचंय...
I want to be a kite
मला पतंग व्हायचंय,
खूप उंच उडायचंय,
दाेरीला ना खुडायचंय,
फडकवतच ठेवायचंय...
मला पतंग व्हायचंय,
काटाकाटी ना करायचंय,
मांजा साधा वापरचायंय,
आनंदाने पतंग उडावाचंय...
मला पतंग व्हायचंय,
दाेरीचा इशारा मानयाचंय,
आकाशात विहार करायचंय,
सर्वांना धरून ठेवायचंय...
मला पतंग व्हायचंय,
खूप उंच उडायचंय,
साेबत अंतर काटायचंय,
तीळगूळ देवघेव करायचंय...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment