name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): नवरात्र (Navratra)

नवरात्र (Navratra)

नवरात्र...
Navratra

Navratri

अश्विन महिन्याच्या 
पहिल्या दिवशी
हाेते नवरात्र 
उत्सवाला सुरूवात, 

निसर्गही बदलताे क्षणाक्षणाला
भारली जाते 
नवचैतन्याची कात.... 

नवरात्रीची पहिल्या 
दिवशी हाेते
शुभमुहूर्तावर करतात 
घटस्थापना, 

प्रत्येक दिवशीचा 
असताे नवरंग
नवव्या दिवशी 
दसऱ्याची  कालगणना... 


© दीपक अहिरे,नाशिक

No comments:

Post a Comment

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड (Orchard cultivation using the Miyawaki method)

मियावाकी पद्धतीने फळबाग लागवड  Orchard cultivation using the Miyawaki method   जपानी झेन तत्त्वांवर आधारित फळबाग लागवड पद्धत या संकल्पनेत आध...