हा देश माझा...
Ha Desh maza
हा देश माझा
मोठी लाेकशाही,
धार्मिक विविधता
एकसंघ राही...
हा देश माझा
समस्यांनी वेढलेला,
स्वकीयांशी लढणं
घाेटाळ्यांनी गांजलेला...
हा देश माझा
एकात्मता जपतो,
विविध क्षेत्रात प्रगती
महासत्ता दिशेने जाताे...
हा देश माझा
तिरंगा डाैलाने फडकताे,
शांतता, सामर्थ्य,सुबत्ता
समाधान यात शाेधताे...
© दीपक अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment