name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): तुला घडवतांना (Making you)

तुला घडवतांना (Making you)

तुला घडवतांना...
Making you 

Making you

तुला घडवतांना गायचे मी अंगाई, 
बाेबडे बाेल तुझे काैतुकाने पाहे आई... 
तुला घडवतांना आड दारिद्रय संसार, 
खंड नाही शिक्षणात बनला तू ऑफिसर... 
तुला घडवतांना चटके मी साेसले, 
असे कसे मी तुझे जीवन बघ फुलवले... 
तुला घडवतांना यातनेशी मी खेळले, 
तुझ्या काळजीतच मी जीवन गमावले... 
तुला घडवतांना आठवण नाही काढली, 
हाय हाय करून माऊली पाहण्या तुला आसुसली... 

© दीपक अहिरे,नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...