name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): माझी आई (My mother)

माझी आई (My mother)


माझी आई (My mother)

My mother










माझी आई 
वात्सल्याचे रुप,
अनंताचे स्वरूप
मांगल्याचे धूप 

माझी आई 
फणसातला गोडवा,
सप्तसुराचा पावा
मनुष्यरुपी देवा

My mother








माझी आई 
सर्वांगसुंदर ठेवा, 
आपुलकीचा मेवा
अंतरंगातील धावा 

माझी आई 
मुलांची छत्रछाया,
परोपकाराचा पाया 
चराचरातली माया 

© दीपक के.अहिरे, नाशिक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...