name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): स्वः ओळख (Self-identification)

स्वः ओळख (Self-identification)

स्वः ओळख... 
Self-identification


Self- identification

स्वतःला ओळखा,
टाकावे पुढे पाऊल, 
नाही हाेत हुलकावणी, 
यशाची लागते चाहूल

स्व ओळखीसाठी आपली, 
जाणीव ती व्हावी, 
अधिक स्व ओळखीसाठी, 
शिक्षणाची गंगा वहावी

सुप्त अंगभूत गुणांचा, 
घ्यावा आपण शाेध,
त्याचे करावे संवर्धन, 
घ्या त्यातून बाेध

आपल्यातील सर्वोत्तम गुणांचा, 
करावा आपण वापर, 
पराकाेटीच्या समर्पणाने, 
गाठाल वैभवी यशाेशिखर

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...