name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): निश्चय..(Determination)

निश्चय..(Determination)

निश्चय..
Determination 

Determination


अंगी येता 
निश्चयाचे बळ, 
गाठता येताे 
ध्येयाचा तळ

झेप घेण्याचा 
निश्चय करा ठाम, 
निश्चयच वाट काढील, 
सुकर हाेईल पुढचे काम

निश्चय करताे 
संकटांना उध्वस्त, 
मनाची व्दिधा अवस्था 
करताे क्षणात फस्त

परीस्थितीवर विजयाची 
ही वाट सर्वोत्तम, 
निश्चयच बनवताे अढळ, 
यशाचा मार्ग उत्तम

© दीपक अहिरे, नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...